American Marathi
Arizona Artist Shachi Kale- Visual storyteller, designer,& illustrator.

मुंबई ते अॅरिझोना : कलाकार शची काळे यांचा प्रेरणादायी कलाप्रवास

अनेक भारतीय मुलांप्रमाणे त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील होण्याचा दबाव कधीच आला नाही. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला. हाच विश्वास त्यांना मुंबईतून अमेरिकेतील अॅरिझोनापर्यंत घेऊन आला.

आज अॅरिझोनातील अनेक सार्वजनिक ठिकाणी—ग्रंथालये, उद्याने, मुलांच्या खेळाच्या जागा आणि शहरातील भिंतींवर—शची यांची कलाकृती कायमस्वरूपी पाहायला मिळतात. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

Shachi Kale's journey began in Mumbai. Today, visitors to Arizona can find her work in libraries, parks, playgrounds, and public spaces. But her path was anything but straightforward.She became an Artist-in-Residence at the Tempe Center for the Arts and later joined the City of Chandler Arts Commission, gaining insight into how cities commission public art.